Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Satara heritage tourism development project: संगम माहुलीतील ताराराणी, येसूबाई व शाहू महाराजांच्या समाधिस्थळांचे जतन, झुलता पूल, निरीक्षण गॅलरी, घाटांचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन सुविधांसाठी १३२.९५ कोटींचा विकास आराखडा मंजूर
Sangam Mahuli Set for Grand Revival: Historic Memorials to Get ₹132.95 Crore Facelift

Sangam Mahuli Set for Grand Revival: Historic Memorials to Get ₹132.95 Crore Facelift

esakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा: जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे. संगम माहुली येथील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यासाठी १३२.९५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये निरीक्षण गॅलरीसह झुलता पूल, संगमेश्वर व रामेश्वर घाटाचे संवर्धन, ऑडिओ व्हिज्युअलायझेशन रूम, शिव व हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार अशी विविध पर्यटनाला चालना देणारी कामे करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Asia's Second-Largest Banyan Tree in Maharashtra Amazes Tourists and Nature Lovers
Satara Mahimangad Fort conservation project
Looking for a June Getaway? This Scenic Hill Station Offers the Perfect Escape
Marathi News Esakal
www.esakal.com