

District Industry Centre Boosts Rural Growth, Turns Youth into Job Providers
sakal
सातारा: जिल्ह्यात रोजगाराची नवी वाट निर्माण होत असून, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तब्बल ६०० नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर एक नवा मैलाचा दगड रोवला गेला असून, या माध्यमातून सुमारे २५०० जणांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.