Army Officer Success Story: साताऱ्याच्या सुपुत्राचा शौर्यगौरव! ले. कर्नल आदित्य घाटगेंना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र, आयटीची नोकरी सोडून सैन्याची निवडली वाट

Satara army officer receives Shaurya Chakra for bravery: भारत-म्यानमार सीमेवरील अतिधोकादायक मोहिमेत २१ पॅरा (स्पेशल फोर्सेस) पथकाचे नेतृत्व करत नऊ अतिरेक्यांचा खातमा; साताऱ्याच्या सुपुत्राच्या शौर्याने राष्ट्रपतींकडून शौर्यचक्राचा मान
Shaurya Chakra for Satara Officer Who Led Mission Eliminating Nine Militants

Shaurya Chakra for Satara Officer Who Led Mission Eliminating Nine Militants

sakal

Updated on

-प्रशांत घाडगे

सातारा : साताऱ्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भारत-म्यानमार सीमेवरील अतिधोकादायक मोहिमेत २१ पॅरा (स्पेशल फोर्सेस) पथकाने देशविरोधी काम करणाऱ्या नऊ अतिरेक्यांचा खातमा केला होता. अशा धैर्य, साहस अन् देशसेवेच्या भावनेची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री. घाटगे यांना शौर्यचक्राने गौरविण्यात आले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे साताऱ्याच्या शौर्यपरंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com