School Reopening: घंटा वाजणार! शाळा भरणार, किलबिलाट होणार; नव्या वर्षासाठी शिक्षण विभाग सज्‍ज; पहिल्याच दिवशी शाळांना अधिकाऱ्यांच्या भेटी

Education department ready for school admission festival: नवीन शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सज्ज; पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, स्वच्छ शाळा परिसर, नवागतांचे स्वागत आणि अधिकाऱ्यांच्या शाळाभेटींचे नियोजन
New Academic Year Kicks Off; Officials to Visit Schools on Day One

New Academic Year Kicks Off; Officials to Visit Schools on Day One

sakal

Updated on

नागठाणे: विद्यार्थी, शिक्षक, पालक अन् समाज या साऱ्या घटकांसाठीच जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शाळांचा प्रारंभ उद्यापासून (सोमवार) होत आहे. घंटा वाजणार, शाळा भरणार आणि महिनाभर शांतता अनुभवणाऱ्या वर्ग खोल्‍यांनाही पुन्‍हा एकदा किलबिलाटाचा आनंद मिळणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नव्या शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com