

Unseasonal Showers After Sweltering Day Cause Crop Damage in Man Region
sakal
म्हसवड/कलेढोण: माण तालुक्यातील वरकुटे मलवडी व खटाव तालुक्यातील कलेढोण, गारुडी, मुळीकवाडी, तरसवाडी परिसरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.