

Karad: Seven passengers injured as a truck rammed into an ST bus; treatment continues at sub-district hospital.
Sakal
कऱ्हाड: शहरातील भेदा चौकात आज पहाटे साडेचारच्या सुमारास एसटी आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक झाली. या अपघातात एसटीतील सात प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.