
- स्वप्नील शिंदे
सातारा : येथील शाहूनगर परिसरातील सौरभ कोडक या युवकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर एक हजार ८०० फूट रॅपलिंग केले. अवघ्या ३० मिनिटांमध्ये १८०० फूट रॅपलिंग करीत कोकणकडा उतरण्याच्या त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.