Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

Shambhuraj Desai Satara District Bank election victory : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य दाखल झाला आहे. देसाई गटाचे दोन संचालक निवडून आल्याने मंत्री शंभूराज देसाई यांनी आनंद व्यक्त केला.
Shambhuraj Desai Satara District Bank election victory

Shambhuraj Desai Satara District Bank election victory

esakal

Updated on: 

कराड (जि. सातारा) : लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या कृपा-आशीर्वादाने तब्बल ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाला (Desai family returns to Satara District Bank after 45 years) आहे. देसाई गटाचे दोन संचालक बँकेत निवडून आल्याने मनापासून आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगतानाच त्यांचा ऊर भरुन आला.

Loading content, please wait...