

Shambhuraj Desai Targets BJP Leaders With Jalim Aushadh Remark After Satara District Bank Election Results
sakal
सातारा : जिल्हा बॅंकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढली. आजच्या निवडीही बिनविरोध झाल्या असून, महायुतीचेच पदाधिकारी झाले आहेत; पण खोलवर झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यासाठी जालीम औषध घ्यावे लागते, असा खोचक टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.