Shashikant Shinde: अर्चनाताईंना अध्यक्ष करा; पवारसाहेबांचा निरोप: शशिकांत शिंदे, धावरवाडीचा कारखाना कोणाच्या पैशावर?

NCP leaders debate leadership in cooperative sector: कृष्णा सहकारी साखर कारखान्यात संस्थापक पॅनेलच्या पाठिंब्यावर अर्चना मोहितेंना अध्यक्षा करण्याचे आवाहन; शशिकांत शिंदेंकडून पवारांचा संदेश, मातब्बरांना पराभूत करून इतिहास घडवण्याचे आवाहन
Archanatai for Chairperson? Shashikant Shinde’s Statement Creates Political Buzz

Archanatai for Chairperson? Shashikant Shinde’s Statement Creates Political Buzz

sakal

Updated on

विंग: जेव्हा सगळे नेते विरोधात एकत्र येतात, तेव्हा समजायचे आपला नेता अविनाश मोहिते सर्वांना पुरून उरतोय. त्यांच्यामागे रणरागिणीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अर्चनाताईंना साथ देण्याचे काम कृष्णा कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी करायचे आहे. अर्चनाताईंना अध्यक्ष करून इतिहास घडवून निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करा, असा पवारसाहेबांचा निरोपच घेऊन आलोय, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com