Shashikant Shinde : सरकारकडून शेतकरी, लाडक्या बहिणींची फसवणूक : शशिकांत शिंदे

Satara : महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरकारने केवळ तीन अश्वशक्तीच्या पंपाचे वीजबिल माफ केले आहे. सरसकट वीजबिल माफ न करता सौरऊर्जा प्रकल्प डोक्यावर लादला आहे.
MLA Shashikant Shinde
MLA Shashikant Shindeesakal
Updated on

सातारारोड : महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक या सरकारने केली आहे, असा हल्लाबोल आमदार शशिकांत शिंदे यांनी आज महायुतीच्या सरकारवर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com