
सातारारोड : सोळशी धरण झाले, तर दोन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.