

Shashikant Shinde
sakal
सातारा: सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्रात स्कूटर कंपनी जर एखाद्या इंडस्ट्रीला दिली असती, तर आज मोठा उद्योग तेथे उभा राहिला असता जिल्ह्याला चार- चार मंत्री असूनही येथे एमआयडीसी का उभी राहात नाही, असा सवाल करून सध्या सातारा एमआयडीसीत औद्योगिकीकरणापेक्षा वसाहतीलाच प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.