

Satara District Bank Election
ESAKAL
Shekhar Gore Satara Politics : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण-खटावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.