Soil Excavation Case : माती उत्खननप्रकरणी २३ लाखांचा दंड; शिंगणापुरात तहसीलदारांकडून कारवाई

Satara News : माती उत्खनन केल्याप्रकरणी माणचे तहसीलदार विकास आहेर यांनी एकाला २२ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंड आकारला आहे. कारवाईमुळे शिंगणापूर परिसरातील अवैधरीत्या माती, गाळ, खडी, मुरूम उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Shinganapur Tehsildar's team imposes a ₹23 lakh fine on illegal soil excavation, reinforcing strict action against land violations."
Shinganapur Tehsildar's team imposes a ₹23 lakh fine on illegal soil excavation, reinforcing strict action against land violations."Sakal
Updated on

शिखर शिंगणापूर : येथील परिसरात अवैध व विनापरवाना माती उत्खनन केल्याप्रकरणी माणचे तहसीलदार विकास आहेर यांनी एकाला २२ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंड आकारला आहे. मुकुंद काशिनाथ बडवे (शिंगणापूर, ता. माण) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com