

Demand to Restore Maratha Map in Books; NCERT Faces Criticism
sakal
सातारा: इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा काढणे हे निषेधार्ह आहे. एनसीईआरटीने तातडीने यामध्ये बदल करून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनास दिला आहे.