Shiv Sena workers burn government’s effigy in Satara, protesting Meenatai Thackeray statue desecration.

Shiv Sena workers burn government’s effigy in Satara, protesting Meenatai Thackeray statue desecration.

Sakal

Shiv Sena Movement: 'साताऱ्यात शिवसेना आक्रमक; सरकारच्या प्रतिमेचे दहन'; मीनाताई ठाकरेंच्या पुतळा विटंबनाचा निषेध

Government Effigy Burnt in Satara: राज्यात अशा घटना घडत असतील तर हे सरकार निष्क्रिय आहे.’’ गणेश अहिवळे म्हणाले, ‘‘शिवसेना पक्षाच्या माँ साहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे भ्याड कृत्य एका समाजकंटकांकडून झाले आहे. हे राज्य कुणाच्या हातात आहे हे अशा घडलेल्या घटनांवरून दिसत आहे.
Published on

सातारा : (कै.) मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोवई नाक्यावर आंदोलन करत महायुती सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी केली. हा आवाज कोणाचा... शिवसेनेचा, उद्धव साहेबांचा विजय असो.., बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com