
कऱ्हाड : हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाच्या बाहुतील बळ वाढले आहे. क्रीडा क्षेत्राबद्दल त्यांच्या मनातील तळमळ पाहता भविष्यात खेळाडूंच्या हितासाठी पैलवान संतोष वेताळ यांना राज्यस्तरावरील मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.