ShivendraRaje Bhosale: भविष्यात ‘प्रतापगड’ स्वबळावर चालेल: बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; सोनगावला कारखान्याचा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम

Future Plans for Pratapgad: कारखान्याने यंदाच्या हंगामात अंदाजे चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. भविष्यात कारखाना स्वबळावर चालावा आणि स्वयंपूर्ण व्हावा.
Pratapgad to Run on Own Resources, Says Shivendra Raje Bhosale; Sonagaon Boiler Lighting Ceremony Held

Pratapgad to Run on Own Resources, Says Shivendra Raje Bhosale; Sonagaon Boiler Lighting Ceremony Held

Sakal

Updated on

कुडाळ : जावळी तालुक्यातील कृषी उद्योग क्षेत्राला चालना देणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात अंदाजे चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. भविष्यात कारखाना स्वबळावर चालावा आणि स्वयंपूर्ण व्हावा. त्यादृष्टीनेच ‘अजिंक्यतारा’चे व्यवस्थापन कार्यरत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com