Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

Satara municipal council political controversy: सातारा पालिकेतील बेबनावावर शिवेंद्रसिंहराजेंची कडक शब्दांत नगरसेवकांना खबरदारी; पक्षशिस्त, एकोप्याचा धडा देत ‘निवडून आणलं, पाडूही शकतो’ या इशाऱ्याने खडसावले
Satara Municipal Politics Heats Up as Shivendrasinhraje Calls for Unity and Discipline

Satara Municipal Politics Heats Up as Shivendrasinhraje Calls for Unity and Discipline

sakal

Updated on

सातारा: सातारा पालिकेच्‍या सभागृहात सुरू असणाऱ्या बेकीची दखल घेत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत त्‍यांनी नगरसेवकांना सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच बैठकीदरम्‍यान त्‍यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्‍याशी चर्चा करण्‍याचे संकेत दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com