

Violent Incident in Koregaon: Family Attacked Inside Their Shop, Five Severely Hurt
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथील दत्तात्रय स्वामी कलेक्शन या कापड दुकानात एका कुटुंबावर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची गंभीर घटना मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.