धक्कादायक घटना! 'फलटण शहरात आढळला तुटलेल्या मानवी पायाचा पंजा'; शहर पोलिसांची घटनास्थळी धाव, तालुक्यात उडाली खळबळ

Shocking Discovery in Phaltan: इमारतीच्या समोरील जागेत आज एक धक्कादायक घटना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले की, त्या ठिकाणी पायाच्या घोट्यापासूनचा मानवी पायाचा पंजा पडलेला आहे.
Phaltan police inspecting the spot where a severed human foot was found; investigation in progress.
Phaltan police inspecting the spot where a severed human foot was found; investigation in progress.Sakal
Updated on

फलटण: फलटण शहरातील डीएड चौकाजवळील गिरवी नाका ते दहिवडी चौक जाताना डाव्या बाजूला एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या समोरील जागेत आज एक धक्कादायक घटना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले की, त्या ठिकाणी पायाच्या घोट्यापासूनचा मानवी पायाचा पंजा पडलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com