Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

Promise of Marriage Turns Into Abuse: दरम्यानच्या काळात पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून पीडितेचे विवस्त्र फोटो काढले. मे २०२५ च्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संशयिताने स्वतःच्या घरात जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला.
Phaltan Taluka: Girl exploited with false marriage promise, obscene photo shared on social media; police register case.
Phaltan Taluka: Girl exploited with false marriage promise, obscene photo shared on social media; police register case.sakal
Updated on

वाठार स्टेशन : फलटण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिची बदनामी केल्याप्रकरणी कवडेवाडी (ता. कोरेगाव) येथील करण प्रमोद आगम (वय २१) यास वाठार पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com