Satara News: शिक्षणक्षेत्राला काळिमा! मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; वाई तालुक्यात धक्कादायक प्रकार

Satara Zilla Parishad school assault case: मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेवर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; गुन्हा दाखल होऊन आरोपी ताब्यात, वाई तालुक्यात संतापाची लाट
Satara Shocker: Female Teacher Assaulted by Headmaster in Zilla Parishad School

Satara Shocker: Female Teacher Assaulted by Headmaster in Zilla Parishad School

sakal

Updated on

वाई/व्याहळी : खावली (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज घडली. याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com