Phaltan News : काही दिवसांपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
High Court's ruling removes the administrator from Shriram Factory, providing a much-needed legal victory and relief to the Rajegata family.Sakal
सांगवी : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यांवर महायुती सरकारने नियुक्त केलेले प्रशासक उच्च न्यायालयाने आज हटवले आहेत. त्यामुळे राजेगटाला मोठा दिलासा मिळाला आहे.