

Double Achievement: Pallavi in Charity Dept, Pankaj as Revenue Assistant
sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : सातारा तालुक्यातील नेले येथील जाधव कुटुंबीयांचा आनंद दुहेरी यशामुळे द्विगुणित झाला आहे. त्यात बहिणीने धर्मादाय आयुक्त विभागात निरीक्षक, तर भावाने शासकीय सेवेत महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे.