
केळघर : उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जावळी तालुक्यातील रामवाडीच्या नवसाक्षर सीताबाई बबन गोळे व स्वयंसेविका सिद्धी शंकर गोळे यांचे शिकवतानाचे छायाचित्र महाराष्ट्र शासनाने साक्षरतेची वारी, पंढरीच्या दारी या उपक्रमात ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.