Mhaswad Robbery : म्हसवडमध्ये सहा घरफोडीच्या घटना; चांदीचे पैंजण, सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Satara News : मार्केट यार्डमधील रस्त्यावरील कापड दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी हल्ल्यातील रोकड लांबविली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
Thieves loot six homes in Mhaswad, stealing valuable jewelry and cash. Police are investigating the series of burglaries."
Thieves loot six homes in Mhaswad, stealing valuable jewelry and cash. Police are investigating the series of burglaries."Sakal
Updated on

म्हसवड : येथील शिक्षक कॉलनी परिसरातील सहा बंद घरांची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लांबविण्याची घटना बुधवारी महाशिवरात्रीस घडली. याबाबत माहिती अशी, की महाशिवरात्रीनिमित्त काल येथील शिक्षक कॉलनीतील अनेक कुटुंब परगावी गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com