Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

Indian Army jawan Nikam sacrifice story from Pimpaloshi village: सिक्कीम-पश्चिम बंगाल सीमारेषेवर जवान निकम हुतात्मा, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
Pimpaloshi Jawan Nikam Attains Martyrdom During Border Duty, Family Demands Answers

Pimpaloshi Jawan Nikam Attains Martyrdom During Border Duty, Family Demands Answers

sakal

Updated on

पाटण: सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर दुर्गम भागात आपले कर्तव्य बजावताना पिंपळोशी (ता. पाटण) येथील जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४१) आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हुतात्मा झाले. त्यांच्या निधनाने निकम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पाटणसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणि तेथून लष्करी रुग्णवाहिकेने पिंपळोशी येथे शुक्रवारी आणले जाणार आहे. पिंपळोशी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com