Satara Crime : चक्रीच्या अड्ड्यांवर कारवाईचा धडाका; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी अॅक्शन माेडवर

Satara News : पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘सकाळ’ने याबाबत पुन्हा वृत्त प्रसारित केले होते. त्याचबरोबर या अड्ड्यांवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
SP Tushar Doshi takes swift action on gambling dens after Sakal exposes illegal activities in Satara
SP Tushar Doshi takes swift action on gambling dens after Sakal exposes illegal activities in Satara
Updated on

सातारा : सातारा शहराला वेढा घालून अनेक युवकांना कंगाल करणाऱ्या चक्री जुगार अड्ड्याबाबत ‘सकाळ’ने घेतलेल्या भूमिकेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी या अड्ड्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहर व शाहूपुरी पोलिसांनी आज तीन चक्री जुगार अड्ड्यांवर कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com