Malkapur Accident: मलकापुरात भरधाव मोटारीने चार महिलांना चिरडले; एकजण ठार, तिघी गंभीर जखमी, कारची दुचाकीस धडक अन्..

High speed vehicle Accident India Road safety concerns: मलकापुरात भरधाव मोटारीचा थैमान: चार महिलांना चिरडले, एक ठार
Malkapur Accident

Malkapur Accident

sakal
Updated on

मलकापूर : येथील भाजी मंडईत घुसलेल्या भरधाव मोटारीने चार महिलांना चिरडले. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटार कठड्यावर जाऊन अडकली. तेरा वर्षीय मुलीसह दोन महिलांवर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com