
कऱ्हाड : राज्यातील गटसचिवांचे येथील प्रीतिसंगमाबाहेरील झाडाखाली सुरू असलेले आंदोलन भर पावसात आजही सलग दुसऱ्या दिवशी सुरू होते. सहकार खात्याने त्या आंदोलनाची दखल घेतली आहे. मात्र, मागण्या मान्य करण्याबाबत सहकार टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.