Swami Vivekananda: विवेकानंदांचे आचार, विचार समजून घेण्याची गरज: स्वामी दिव्यानंद; स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण
Statue of Swami Vivekananda Unveiled : ‘‘सुरेंद्रकुमार काटकर व डॉ. रवींद्रकुमार काटकर हे दोघे बंधू आपापले संसार उत्तमपणे सांभाळून ग्रामीण भागातील मुलांना उत्तम क्रमिक शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण देत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
Swami Vivekananda’s Teachings Still Relevant Today, Says Swami Divyanand at Statue InaugurationSakal
कोरेगाव : श्री स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार वाचून, समजून घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल, असा विश्वास बेलूर मठ येथील रामकृष्ण मठ व मिशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी दिव्यानंदजी महाराज यांनी केले.