

Ajit Dada’s Memories Resonate as Aundh Mourns
Sakal
औंध : ‘दादा गेले...’ ही बातमी कळताच संपूर्ण औंध जणू थांबून गेलं. क्षणात गावावर शोककळा पसरली. रस्ते ओस पडले, चौक सुन्न झाले, घराघरांत शांत वेदना दाटल्या. डोळ्यांत अश्रू, मनात पोकळी आणि ओठांवर एकच प्रश्न आता आपल्याला कोण आहे? अशा भावना कार्यकर्त्यांमधून उमटल्या.