Karad News : विना वाहनपरवाना, विमा नसणाऱ्या वाहनांवर होणार कठोर कारवाई; न्यायाधीशांनीच दिला थेट इशारा

कऱ्हाड व पाटण तालुक्यांत यापुढे विनावाहन परवाना आणि विमा नसणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
Judge Dilip Patange
Judge Dilip Patangesakal
Updated on

कऱ्हाड - कऱ्हाड व पाटण तालुक्यांत यापुढे विनावाहन परवाना आणि विमा नसणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे वाहतुकीच्या नियमांबाबत कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com