Raju Shetty : कोल्हापुर पॅटर्नप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानादारांना दिला आठ दिवसांचा अल्टीमेटम

ऊसदराच्या लढ्यात मिळालेला विजय हा केवळ एका संघटनेचा विजय नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे.
raju shetty

raju shetty

sakal

Updated on: 

कऱ्हाड - ऊसदराच्या लढ्यात मिळालेला विजय हा केवळ एका संघटनेचा विजय नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे. कोल्हापुर पॅटर्नप्रमाणे शेतकऱ्यांना ५०० कोटींचा फायदा होणार आहे. ज्या साखऱ कारखान्यांनी कोल्हापुर पॅटर्नप्रमाणे ऊसदर जाहीर केलेला नाही त्या कारखान्यांनी येत्या आठ दिवसात तो जाहीर करावा. अन्यथा त्यांच्याविरोधात पु्न्हा आंदोलन सुरु करावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.

Loading content, please wait...