sugar and sugarcane rate
sakal
मलकापूर - गेल्या तीन ते चार महिन्यांपासून साखरेचे घाऊक व किरकोळ दर सतत वाढत आहेत. चार दिवसांपूर्वी साखर ५०० रुपयांनी महाग, तर काल एक हजार रुपयांनी महाग झाली. गेल्या दीड वर्षात साखरेचे दर ४५ रुपयांपुढे राहून आज ७० रुपये वर गेली. अशा परिस्थितीत उसाचे दर का पडले आहेत? साखरेचे दर वाढले उसाचे दर का पडले असा सवाल शेती मित्र अशोकराव थोरात यांनी पत्रकाद्वारे केला.