Chachegaon Sugarcane burned : चचेगावात ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान; साडेतीन एकरांवरील पिकाची हानी
जिल्हा परिषद शाळेलगत मळा नावाच्या शिवारात दुपारी ही घटना घडली. आठ शेतकऱ्यांचे मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे तलाठी अर्चना गावडे यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे.
कोळे : चचेगाव (ता. कऱ्हाड) अचानक लागलेल्या आगीत साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला. जिल्हा परिषद शाळेलगत मळा नावाच्या शिवारात दुपारी ही घटना घडली. आठ शेतकऱ्यांचे मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.