MPSC Success Story: अंधार छेदत शिक्षणाधिकारीपदी झेप! अंधत्वावर मात करत पत्नीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवर अभ्यास, राज्यात प्रथम; सुजित शिंदेंची प्रेरणादायी कहाणी..

Blind Sujit Shinde Rises to Education Officer With State Rank Oneछ पूर्ण अंधत्वावर मात करत पत्नीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या साथीने अभ्यास, स्पर्धा परीक्षेत अंध प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून शिक्षणाधिकारीपदी झेप
MPSC Success Story: अंधार छेदत शिक्षणाधिकारीपदी झेप! अंधत्वावर मात करत पत्नीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवर अभ्यास, राज्यात प्रथम; सुजित शिंदेंची प्रेरणादायी कहाणी..
Updated on

-सुनील शेडगे

नागठाणे : नियतीने निर्माण केलेला अंधत्वाचा अंधार अन् भोवतालीही असलेला परिस्थितीचा अंधार यातून प्रकाशवाट शोधणाऱ्या सुजित शिंदे यांनी शिक्षणाधिकारीपदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या विलक्षण जिद्दीची यशोगाथा थक्क करणारी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com