Karad politics: सुनेत्रा पवारांची ॲड. उंडाळकरांशी खलबते; कऱ्हाडमध्ये पदाधिकाऱ्यांची भेट, जिल्हा बँक निवडणुकीबाबत कमराबंद चर्चा

Sunetra Pawar Meets Adv Undalkar Over District Bank Election: कऱ्हाड दौऱ्यात सुनेत्रा पवारांची ॲड. उंडाळकरांसोबत गोपनीय कमराबंद चर्चा; जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांना वेग
Sunetra Pawar In Karad For Key Meeting With Adv Undalkar As District Bank Election Talks Spark Political Interest

Sunetra Pawar In Karad For Key Meeting With Adv Undalkar As District Bank Election Talks Spark Political Interest

sakal

Updated on

कऱ्हाड : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नियोजित कोल्हापूर दौऱ्यावर निघाल्या असता त्यांनी येथे अल्पकाळ भेट दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याशी त्यांनी काही काळ कमराबंद चर्चा केली. त्यात जिल्हा बॅंकेविषयी चर्चा झाल्याचे समजते. यावेळी राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com