Satara News: 'सुनील पाटलांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश'; दहिवडी येथे पार पडला कार्यकर्ता मेळावा
Sunil Patil’s entry reshapes local politics in Satara district: उपमुख्यमंत्री पवार यांनी बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील यांचा दहिवडी येथील जाहीर कार्यक्रमात भाषणातून गौरव करून आगामी काळात सुनील पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे ताकद उभी करण्याचे आश्वासन दिले.
In a major political development, Sunil Patil entered the Nationalist Congress Party along with his supporters at Dahivadi worker convention, boosting NCP’s strength in Satara.Sakal
कऱ्हाड : बाजार समितीचे माजी उपसभापती व विजयनगरचे माजी सरपंच सुनील पाटील यांनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.