

BJP Support Essential for Development Works, Says Shivendrasinhraje Bhosale
Sakal
काशीळ : आपल्या मतदारसंघामध्ये शाश्वत विकास भाजपच करू शकेल. त्यासाठी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता साथ द्या. भाजप उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.