Success Story: ‘ती’च्या स्वप्नांना मिळतेय सासर-माहेरचं बळ; जिद्द अन् चिकाटीने ‘सहाय्यक संचालक’ पदाला गवसणी, सायली कांबळे-चव्हाण यांची भरारी!

Inspirational story of rural girl becoming government officer: सासर-माहेरच्या पाठिंब्याने सायली कांबळे-चव्हाण यांची यशस्वी भरारी
Supported by Family, Driven by Dreams: Sayali Kamble-Chavan Achieves Assistant Director Post

Supported by Family, Driven by Dreams: Sayali Kamble-Chavan Achieves Assistant Director Post

sakal

Updated on

-राजेश पाटील

ढेबेवाडी : अनेकदा लग्नानंतर मुलींच्या स्वप्नांना पूर्णविराम मिळतो. मात्र, सासरच्या मंडळींनी माहेरच्याच मायेने प्रोत्साहनाची साथ दिली, तर यशाची क्षितिजे कशी विस्तारतात, याचे उत्तम उदाहरण दिवशी बुद्रुक (ता. पाटण) येथील सायली सुदाम कांबळे-चव्हाण यांनी घालून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून ‘महाराष्ट्र वित्त लेखा विभाग’ सहायक संचालकपदी (श्रेणी-१ राजपत्रित अधिकारी) झेप घेत सायली यांनी आपल्या ध्येयाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com