Success Story: 'म्हसवडच्या सुरभी तिवाटणेची सहाय्यक अभियंता पदाला गवसणी'; कष्टातून एमपीएससीत मिळवलं यश; माणचा देशात डंका

Surbhi Tiwatane from Mhaswad Cracks MPSC : माण तालुक्याची अधिकारी घडवण्याची हीच परंपरा म्हसवड येथील सुरभी तिवाटणे हिने कायम राखली आहे. सुरभी तिवाटणे हिचे प्राथमिक शिक्षण म्हसवड येथील मेरी माता हायस्कूल व माध्यमिक शिक्षण हायटेक मॉडर्न हायस्कूल, हैदराबाद तर व पुढील शिक्षण एसजीएम कॉलेज, कऱ्हाड येथे झाले.
Surbhi Shines in MPSC! Assistant Engineer Post Secured; Maan Taluka Rejoices
Surbhi Shines in MPSC! Assistant Engineer Post Secured; Maan Taluka RejoicesSakal
Updated on

म्हसवड: राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात म्हसवड येथील सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने बाजी मारली. तिने सहाय्यक अभियंता श्रेणी एक पदाला गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com