Satara Crime : महाबळेश्वरवाडीत तलावाजवळ चार वर्षांच्या चिमुरड्याचा संशयास्पद मृत्यू; शरीरावर खोल जखमा अन्..

Mhaswad Police : त्याच्या शरीरावर जखमा झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Updated on: 
Summary

याबाबतची तक्रार सदाशिव दादा गाढवे (रा. महाबळेश्वरवाडी) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात (Mhaswad Police Station) दिली आहे.

म्हसवड : महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून (Mahabaleshwar Wadi) आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे.

याबाबतची तक्रार सदाशिव दादा गाढवे (रा. महाबळेश्वरवाडी) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात (Mhaswad Police Station) दिली आहे. आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Satara Crime News
प्रेमप्रकरणातून कारचालकाने जोराची धडक देत दुचाकीस्वाराला उडविले; नात्यातील महिलेशी नीलेशचे प्रेमसंबंध अन्..

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरवाडीच्या हद्दीतील गाढवेवस्ती ते महाबळेश्वरवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पाझर तलावाजवळ रस्त्याच्या बाजूने श्रीपत गाढवे हे मेंढ्या चारून घरी येत होते. तलावाजवळ त्यांना शिवतेज हा पडलेला दिसून आला. त्याच्या शरीरावर जखमा झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gangapur Fake Robbery
Kamal Rathod
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
AI Morphed Photo of Shivendrasinhraje Bhosale Sparks Case in Satara Three Facebook Accounts and YouTube Channel Booked
Marathi News Esakal
www.esakal.com