Success Story: लहानपणी पाहिलेलं स्वप्न अखेर साकारलं! स्वयम वाघची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाला गवसणी, जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Inspiring Journey of Swayam Wagh From Satara to Indian Army: देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगलं अन् मेहनतीने पूर्ण केलं; स्वयम वाघ यांची सैन्यात अधिकारीपदी निवड
Satara Youth Swayam Wagh Selected as Lieutenant in Indian Army His Inspiring Journey Reflects Determination and Patriotism

Satara Youth Swayam Wagh Selected as Lieutenant in Indian Army His Inspiring Journey Reflects Determination and Patriotism

esakal

Updated on: 

सातारा : जिद्द, मेहनत आणि देशसेवेची ओढ मनात असेल, तर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे मोळ (जि. सातारा) येथील स्वयम मेघा सोमनाथ वाघ यांनी दाखवून दिले आहे. लहानपणापासून भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या स्वयम यांची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे मोळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...