Umbraj : उंब्रजमध्ये टॅंकरमधून वायू गळती: पोलिसांची तातडीने घटनास्‍थळी धाव; घातक नसल्याने पुढील अनर्थ टळला

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर टाकीचा कॉक अथक परिश्रमानंतर बंद करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, कार्बन डायऑक्साईड वायू गळती ही घातक नसल्याचे समजताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Police respond quickly to a gas leak from a tanker in Umbraj, successfully preventing a major disaster and ensuring public safety.
Police respond quickly to a gas leak from a tanker in Umbraj, successfully preventing a major disaster and ensuring public safety.Sakal
Updated on

उंब्रज : पाटण- पंढरपूर राज्य मार्गावर उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील एका पेट्रोल पंपानजीक चिपळूणकडे निघालेल्या कार्बन डायऑक्साईड वायू असलेल्या टॅंकरमधून सायंकाळच्या सुमारास अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com