why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
esakal
कास : तापोळा ते अहिर दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव कालपासून पुलावरील पदपथ आणि वाहतूक बंद करण्यात येणार (Tapoḷa Ahir bridge sky gallery construction update) आहे. पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून सध्या पुलावरील स्काय गॅलरीचे काम प्रगतिपथावर असल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पुलाचा वापर करू नये, अशी सूचना टी ॲण्ड टी इन्फ्रा लिमिटेड कंपनीने अहिर येथील सरपंचांना पत्राद्वारे केली आहे.