Tarali Project: तारळी प्रकल्पाला व्याघ्र संवर्धन निधी भरल्यानंतरच हिरवा कंदील; अदानीला २२७ कोटींच्या चर्चेवर वन सचिवांचे स्पष्टीकरण

Forest Secretary Clarifies 227 Crore Tarali Project Fund Issue: तारळी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी व्याघ्र संवर्धन निधीची अट; अदानी कंपनीला भरावे लागणार शुल्क
Tarali Hydropower Project in Satara Requires Wildlife Clearance and Adani Must Pay Applicable Tiger Conservation Charges

Tarali Hydropower Project in Satara Requires Wildlife Clearance and Adani Must Pay Applicable Tiger Conservation Charges

esakal

Updated on: 

कऱ्हाड: पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या एक हजार ५०० मेगावॉट क्षमतेच्या तारली पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पा संबंधीची प्रक्रिया अन् वन्यजीवच्या टप्प्यात नियमांनुसार म्हणजे एक टक्का किंवा लागू निकषांप्रमाणे आदानी कंपनीला रक्कम भरावी लागेल, अशी माहिती वन्यजीव सचिव संजय श्री. खंदारे यांनी दिली. वन्यजीवकडे २२७ कोटी रुपये भरण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर वन विभागाचे सचिव श्री. खंदारे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, तो प्रकल्प स्वतंत्र आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाची व्याघ्र संवर्धनकडे निकषाप्रमाणे रक्कम भरल्याशिवाय हिरवा कंदील मिळणार नाही.

Loading content, please wait...