

Teacher-linked gold theft case: Student admits stealing 16 tola gold ornaments during police inquiry.
Sakal
कऱ्हाड : खासगी क्लासमधील शिक्षकाच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाने तब्बल १६ तोळे सोन्याचे दागिने चोरले, तसेच चाेरलेले दागिने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी संबंधित शिक्षकाकडेच ठेवायला दिल्याचा प्रकार येथे उघडकीस आला.